Get it on Google Play
Download on the App Store

गुरूचरित्र - प्रस्तावना


गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.
ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे.

Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi. Written by Shri saraswati Gangadhar, the 15th-16th Century poet. The book is as holy to Datta Sampradaya devotees, as Quoran is to Muslims or Bible is to Christians. The book has mainly the life story of Shri Narasimha Saraswati, his philosophy and some mythology stories. The book is important from the point of view of history as well since it depicts the stories or events which took place around the 14th Century. The language is Marathi of the 14-15th Century, but without any Urdu or Persian words. Shri saraswati Gangadhar made sure that there are no words taken from Urdu or Persian, but only from Sanskrit. However, this does not make this book any terse. It is far simpler to understand and follow. This shows the power of the poet and his command over the Marathi language. Moreover, this poet's mother tongue is Kannda and not Marathi!
Gurucharitra has been very influential on the Maharashtrian culture, especially the Brahmin community due to its philosophy.
This book has utmost importance in Datta Sampradaya and they consider this as their "ved".

गुरुचरित्र

Sahana Prabhu
Chapters
गुरूचरित्र - प्रस्तावना श्रीगुरुचरित्र पारायण-पद्धती पारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प गुरूचरित्र - अध्याय पहिला गुरूचरित्र - अध्याय दुसरा गुरूचरित्र - अध्याय तिसरा गुरूचरित्र - अध्याय चौथा गुरूचरित्र - अध्याय पाचवा गुरूचरित्र - अध्याय सहावा गुरूचरित्र - अध्याय सातवा गुरुचरित्र - अध्याय आठवा गुरुचरित्र - अध्याय नववा गुरुचरित्र - अध्याय दहावा गुरुचरित्र - अध्याय अकरावा गुरुचरित्र - अध्याय बारावा गुरुचरित्र - अध्याय तेरावा गुरुचरित्र - अध्याय चौदावा गुरुचरित्र - अध्याय पंधरावा गुरुचरित्र - अध्याय सोळावा गुरुचरित्र - अध्याय सतरावा गुरुचरित्र - अध्याय अठरावा गुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा गुरुचरित्र - अध्याय विसावा गुरूचरित्र - अध्याय एकविसावा गुरूचरित्र - अध्याय बाविसावा गुरूचरित्र - अध्याय तेविसावा गुरूचरित्र - अध्याय चोविसावा गुरूचरित्र - अध्याय पंचविसावा गुरूचरित्र - अध्याय सव्विसावा गुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा गुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा गुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा गुरूचरित्र - अध्याय तिसावा गुरुचरित्र - अध्याय एकतिसावा गुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा गुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा गुरुचरित्र - अध्याय चौतिसावा गुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा गुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा गुरुचरित्र - अध्याय सदतीसावा गुरूचरित्र - अध्याय अडतीसावा गुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा गुरुचरित्र - अध्याय चाळीसावा गुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय चव्वेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा गुरूचरित्र - अध्याय पन्नासावा गुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा गुरूचरित्र - अध्याय बावन्नावा गुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा