Android app on Google Play

 

आहार सुविधा

गरमीचे दिवस आणि थंडीच्या दिवसांमध्ये ग्रामीण लोकांनी बनवलेले जेवण गुहांच्या जवळ उपलब्ध असते. अर्थात पावसाळ्यात प्रतिकूल वातावरणामुळे ग्रामीण लोकांना जेवण बनवणे आणि गुहांजवळ सेवा देणे जिकीरीचे काम बनते.