भाग 7
तो फार लहान असताना ह्याच घरांतील दिवाणखोलींत जमिनीवर कशाशी तरी खेळत होता. दरवाजा उघड होता आणि बाहेरील रास्ता स्पष्ट दिसत होता. घराच्या बाहेर एक मोठी कार थांबली. एका सैनिकाने गाडीचे मागील दार उघडले आणि सलाम ठोकला. आंतून ६ फुटापेक्षा लांब भरदार शरीर असलेला एक पुरुष संपूर्ण मिलिटरी गणवेषांत उतरला. त्याचा रुबाब वेगळाच होता. ऑलिव्ह रंगाचा करकरीत गणवेश, टोपी हातांत छडी आणि तोंडावर पाणीदार मिशी. तो माणूस सरळ सरळ आंत चालत आला.
आईला अजिबाजूच्या घटना समजण्यासाठी डोळ्यांनी पाहण्याची गरज नव्हती. तिला सर्वकाही समजायचे. ती आतून धावत आली. शुक बिचारा निरागस डोळ्यांनी दोघांनाही पाहत होता. तो माणूस आंत आला. आणि आईने मागून दरवाजा बंद केला. ती थरथरत होती. आईचा तो अवतार पाहून शुकाला घाबरायला झाले. आई नेहमीच बाहेरील लोकांपासून सावध राहण्यासही आणि सुकाळ सुद्धा तीच शिकवण होती. त्यामुळे हा रुबाबदार पुरुष घरांत येताच आणि आईचे भाव इतके बदलेले पाहून शुक रडवेला झाला. आज ती घटना आठवताना सुद्धा शुकाचा कंठ दाटून येत होता. काहीही झाले तरी रडू नये आणि भय दाखवू नये हि आईची शिकवण होती. आईला सांगायला सोपे तरी आपल्या हृदयावर कुणाचा ताबा असतो ?
"ब्रिगेडियर सुलतान खान ?" तिने त्याच्या छातीवरची नावाची प्लेट वाचली. पण त्या माणसाने अजिबात लक्ष ना देता शुका कडे तीव्र कटाक्ष टाकला त्यांत घृणा स्पष्ट दिसत होती. "हे काय आहे?" त्याने कडक आवाजांत प्रश्न केला.
"तू कित्येक वर्षे गायब म्हणून मला कशाची तरी गरज होती. ह्याला सध्या पाहतेय मी. सोडून दे ना त्याला" तिने सुलतान खानचा हात ओढत म्हटले.
"माझी कमतरता हा मानवी पोरटा पूर्ण करतोय का ? इतकी खाली गेलीय का तुझी चव आणि माझी आठवण ? " त्याने आईला विचारले.
आई त्याला ओळखत होती हे पाहून शुकाच्या जिवंत जीव आला.
तिनेच त्याला ओढत आंत बेडरूम मध्ये नेले. आतून आवाज ऐकू येत होते आधी सगळं बेडरूम हालत होता असे वाटले. शुक घाबरला, काय चालत होता हे समजण्याचे वय नव्हते म्हणून दाराजवळ गेला. दारुच्या फटीतून त्याने आंत पाहण्याचा प्रयत्न केला. कपडे बदलताना शुकाला बाहेर पाठवणारी आईच्या अंगावर एक सुद्धा वस्त्र नव्हते. तिचे गोरेपान शरीर पूर्णतः उघडे होतेच पण सुलतान खाना च्या अंगावर सुद्धा काहीही कपडे नव्हते. आई त्याच्या पोटावर बसली होती आणि विचित्र चेहेरे करत हालत होती. शुकाच्या मनात कुतूहल, भीती, आश्चर्य सर्व काही होते. आईला तो दुखावतोय का ? तो मारतोय का ? शुक थिजून गेला. त्याच्या डोळ्यांनी खूप काही पाहिले आणि त्याचा मनावर ओरखडे उठले. दाराच्या फटीतून आईला पाहत असताना एका क्षणा साठी त्याची आणि आईची नजरा नजर झाली. दाराच्या मागे सुद्धा आईला आपण दिसतोय असा भास त्याला झाला. काही वेळाने दाराच्या बाजूलाच तो झोपी गेला. त्याला जाग अली तेंव्हा रात्र झाली होती आणि तो आपल्या बिछान्यावर होता. दिवस जे घडले स्वप्न होते का सत्य त्याला सांगणे शक्य नव्हते.