Android app on Google Play

 

भूमिका

 


http://www.hindi-web.com/wp-content/uploads/2015/10/Ramayan-Ram-Rajyabhishek-storykatha-in-hindi-625x410.jpg

रामायण काळाबद्दल वेगवेगळ्या धारणा आहेत. ऐतिहासिक पुरावे नसल्या कारणाने काही लोक जिथे याला नाकारतात, तिथेच काही लोक सत्य देखील मानतात. खरे म्हणजे याला आस्थेचे नाव दिले जाते, परंतु नासाद्वारे समुद्रामध्ये शोधण्यात आलेला रामसेतू अशा लोकांच्या मान्यतेला पुष्टी देतो. चला पाहूया असेच काही पुरावे जे रामायण काळाचे अस्तित्व दाखवतात...