प्रस्तावना
कधी कधी आपण एखादी अशी कृती करतो, काही असे वागतो किंवा काही असे बोलतो ज्यामुळे आपल्याला नंतर पश्चात्ताप होतो. जर तुमच्याकडून अलीकडच्या काळात असे काही झाले असेल तर तुम्हाला ते विसरण्यासाठी खूपच कष्ट पडत असतील, विशेषकरून जर तुम्ही कोणा जवळच्या माणसाचे मन दुखावले असेल तर...!