Get it on Google Play
Download on the App Store

हात मिळावा आणि मिठी मारा


हात मिळवणे आणि मिठी मारणे हे चांगली व्यक्ती असल्याचे लक्षण आहे. तुम्ही एखाद्याला रोज भेटत असाल किंवा कधीतरी, असे करण्याने तुम्ही त्यांच्या मनावर राज्य करता. या गोष्टी केल्याने तुम्ही सामोरच्यासाठी काळजी आणि प्रेम दाखवता.