पाटलिपूत्र
आजचं पटना हे शहर प्राचिन भारतात पाटलिपूत्र या नावाने ओळखलं जायचं. हे शहर इ.स.पूर्व ४९० मध्ये अजातशत्रू ने निर्माण केलं होतं. मगध या एका महान राज्याची राजधानी पाटलिपूत्र होती. तसेच हे शहर मौर्य आणि गुप्ता साम्राज्याच्या सत्तेचं प्रमूख केंद्र होतं.