सोपारा
सोपारा महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातलं एक जुनं तटवर्ती शहर आहे. या शहराची प्रगती तिसऱ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत झाली. तिथे असलेल्या स्तूपांमधून सापडलेल्या मुर्त्या आणि १८८२ मधले अशोकाचे शिलालेख सापडणं हे या शहराचं महत्त्व ठळकपणे सांगतं.