Android app on Google Play

 

दिल्ली जयपुर हायवे

 

 
भानगडचा किल्ला तर तुम्हाला आठवणीत असेलच तो याच रस्त्यावर आहे. दिल्ली जयपुर मार्गावर रात्रीच्यावेळी हे किस्से बऱ्याचदा ऐकु येतात. इथून जाणारे ड्रायवर सांगतात कि ते सांगू शकत नाहीत ते जेव्हा ते किल्ल्याचा आजूबाजूला  असतात तेव्हा इथून जाताना त्यांना कसा अनुभव आला.