बहुरूपी जहाजांचा गोंधळ
पहिल्या जागतिक युद्धाच्या दरम्यान ब्रिटीश सैन्याने आपले एक जहाज ज्याचे नाव होते 'आर एम एस कारमेनिया', ते हुबेहूब जर्मन जहाज एसेमेस त्रफालगर प्रमाणे बनवले. नाही समजलं? तर ऐका, या बहुरूपी जहाजाने पुढे ब्राझीलच्या किनाऱ्यावर एका जर्मन जहाजाला बुडवले. हे बुडणारे जहाज म्हणजे दुसरे तिसरे कोणते नसून खरे एसेमेस त्रफालगर होते, ज्याला जर्मन लोकांनी ब्रिटीश कारमेनिया प्रमाणे बनवले होते.