Android app on Google Play

 

सुंदर स्त्रिया जास्त बुद्धिमान असतात

 

चांगल्या दिसणाऱ्या स्त्रिया डोक्याने कमी असतात अस एक गैरसमज पुरुष बाळगून असतात पण विज्ञानाने त्याला खोटे ठरवले आहे. स्त्रीचे सौंदर्य आणि आणि तिची बुद्धिमत्ता ह्यांत संबंध असून सुंदर असणाऱ्या स्त्रिया बहुटेक करून जास्त बुध्यांक प्राप्त करतात. सुंदर स्त्रिया जास्त जगतात, अधिक चांगल्या आरोग्याच्या मुलांना जन्म देतात असे सुद्धा विज्ञानाने स्पष्ट केले आहे.

जॉर्ज क्लूनी ह्यांची पत्नी अमल क्लूनी जगांतील सर्वांत प्रख्यात वकिलां पैकी एक आहे. छाया