गर्भांत सर्व अर्भकें स्त्रीलिंगी असतात
गर्भाशायंत जेंव्हा गर्भधारणा होते तेंव्हा सर्व जण स्त्री म्हणून जन्माला येतात. सुमारे ५०% गर्भाना जेंव्हा टेस्तोस्तेरोन हा हार्मोन स्पर्श करतो तेंव्हा त्यांचे लिंग बदलून ते पुरुष होतात. १७ ते अठरा आठवड्यांत अल्ट्रा-सौंड मध्ये लिंग समजू शकते पण लिंग त्यापेक्षा आधीच ठरले असते. स्त्रीचा आहार किंवा तिचे बीज ह्यावर गर्भाचे लिंग ठरत नाही पण तिला गरोदर करणाऱ्या पुरुषाच्या बिजवर गर्भाचे लिंग ठरते.