सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
हि श्रेणी माझ्या मते सर्वांत महत्वाची होती. Ennio Morricone ह्या माझ्या सर्वोकृष्ट संगीतकाराला शेवटी ऑस्कर भेटले. किती तरी दशकां पासून हा संगीत दिग्दर्शक ५०० पेक्षा चित्रपटाना अजरामर संगीत देत होता. त्याचे संगीत इतके जबरदस्त होते कि आज हिंदी चित्रपट आणि मालिका सुद्धा ते जश्याच्या तसे कॉपी करतात. कावबॉय चित्रपट आणि Ennio Morricone हे जणू समीकरणच बनले आहे. शेवटी Hateful Eight ह्या नाहीतर अतिशय सुमार दर्जाच्या चित्रपटाला त्याच्या जबरदस्त संगीता साठी ऑस्कर भेटले.
साभार : विकिपीडिया