Android app on Google Play

 

संस्था

 

सावरकरांचे नाव असलेल्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

  1.     वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
  2.     वीर सावरकर मित्र मंडळ ()
  3.     वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
  4.     समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
  5.     सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
  6.     सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
  7.     स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ ()
  8.     स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
  9.     स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
  10.     स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.