Get it on Google Play
Download on the App Store

ऐतिहासिक दृष्टीकोन


इतिहासकारांनी दशकानुदशके बोनी क्लाईडच्या लोकप्रियतेचं अवलोकन केलं आहे. .आर.मिलनेर- एक इतिहासकार, लेखक आणि बोनी क्लाईडचे विशेषज्ञ-यांनी या जोडीच्या लोकप्रियतेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बघितलं आहे. मिलनेर यांच्या मते जे लोक स्वतःला बाहेरचे किंवा सरकारविरोधी समजतात त्यांच्यासाठी बोनी क्लाईड हे एक असं बाह्यतत्त्व होतं जे निष्काळजी सरकारचा विरोध करत होतं.