भुतांच्या कथा
अनेक लोकांचा भूत खेतांवर विश्वास नसतो आणि प्रकृती विरुद्ध असलेल्या अलौकिक गोष्टींशी गाठ पडणे म्हणजे निव्वळ रम्य कल्पना आहेत आणि त्यांचे काही अस्तित्व नाही असा त्यांचा समज असतो. पण काय जर मी तुम्हाला हे सांगितले कि खाली कथित केलेल्या गोष्टी या सत्य आहेत आणि त्यातील भूत सुधा आणि त्या वास्तव जगातल्या लोकांसोबत घडलेल्या आहेत?
या आठ आयांनी दुसऱ्यां सोबत घडलेल्या भयानक भुतांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्यांनी जे काही पोस्त केलेलं आहे ते नक्कीच भीतीदायक आहे !
म्हणजे भुते आहेत तर खरी ... !
1. द फॅनटम नॅनि
माझी मुलगी जेंव्हा ६ महिन्यांची होती तेंव्हा मला काही विचित्र गोष्टी दिसून आल्या. जेंव्हा तिच्या आजूबाजूस कोणी हि नसायचे तेंव्हा ती तिला कोणी तरी खेळवत असल्यासारखी हसत आणि खिदळत असे. ती रडायला लागत असे आणि मी तिला घेऊन शांत करण्यापूर्वी च स्वतः शांत होत असे. खर पाहता मी स्वतः या गोष्टींचा एवढा विचार केला नव्हता जोंपर्यंत एका संध्याकाळी थोड्या उशीरमे मी एका बाईचे प्रतिबिंब खिडकीच्या काचेमध्ये पहिले. ती माझ्या ऑफिस च्या आणि रूम च्या दाराच्या मध्ये थांबलेली होती. मी तिला स्पष्टपणे पाहू शकत होते , ती उंच होती, तिचे केस काळेभोर होते आणि तिने एक जुन्या पद्धतीचा गाऊन घातलेला होता. मी जेंव्हा तिला समोरासमोर पाहायला वळाले ती गेली होती. ते मला अस्वस्थ करणार नक्कीच होत , पण मला आमच्या घरात कधीच नकारात्मक अस्तित्व जाणवले नाही.
ते घर तसं जून होत आणि आम्ही पहिलेच या घराचे असे मालक होतो जे कि ते घर ज्यांनी बांधले होते त्यांचे वंशज नव्हतो. मी बहुतांशी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जरी तिची माझ्या मुलीसोबत ची बातचीत वारंवार होऊ लागली.
सगळ्यात भयानक घडले ज्या रात्री माझी मुलगी झोपेतून उठून रडायला लागली , तेंव्हा ती अवघ्या वर्षाचीच होती. मी आणि माझा नवरा दोघे हि आवाजाने जागे झालो आणि तिला पाहायला तिच्याकडे जायला लागलो , पण मला बेबी मोनीटर वर काही तरी ऐकायला आले आणि माझ्या नवर्याने माझा दंड घटत पकडून ठेवला आणि त्याने त्याचे बोट ओठांवर ठेवले. आम्ही जागीच खिळून राहिलो आणि ऐकायला लागलो : तो एका बाईचा स्पष्ट आवाज होता आणि ती अंगाई गात होती. आम्हाला खात्री पटली कि आमची मुलगी शांत झाली होती आणि तिने "नाईट नाईट " असे म्हटले. माझ्या नवर्याने तिच्या रूम मध्ये ती ठीक आहे का हे पाहायला धाव घेतली. सुदैवाने सर्व काही ठीक होते. आम्ही दुसर्याच दिवशी घराची शुद्धता करून घेतली.
2. द एरी अन्ड एक्सोर्सिझाम - भीतीदायक आणि तंत्र मंत्र
मी एका मुलीला बाधा झाल्याचे पहिले जेंव्हा आम्ही मित्राच्या घरात होतो. मी घराबाहेर फिरत होतो जेंव्हा मी मुलीच्या आईचा रडण्या भेकण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकला. आम्ही आता गेलो, माझा मित्र जो कि चांगलाच आंडदांड होता तो त्याच्या बहिणीला धरून ठेवण्यासाठी झटपट करत होता. मी म्हणालो तिला बाधा झाली आहे कारण ती एका पुरुष च्या आवाजामध्ये बोलत होती- ती एक सातारा वर्षाची मुलगी होती आणि तिचे वजन अवघे ११० पौंड होते. तिने तिच्या भावाला ढकलले आणि जमिनीवर पाडले, त्या नंतर ती हवेमध्ये उचलली गेली , तिचे धड हवेमध्ये होते आणि तिचे डोके आणि पाय जमिनीवर होते.
ते अत्यंत भेसूर होते, बर्याच जननी तिथून काढता पाय घेतला. मी तिथेच तिच्या भावाला तिला धरून ठेवायला मदत करायला थांबलो आणि त्या आत्म्याला जायला सांगायला लागलो. मला माहित नव्हत कि मी अस का केल पण मला नेहमीच अध्यात्मिक भवन यायची आणि मी मदत करू शकेन असे वाटायचे. वीस मिनिटानंतर ती सामान्य झाली आणि परत आली तिला काहीही आठवत नव्हते. तिला काय घडले याची काहीही कल्पना नव्हती. ती खूप संभ्रमित होती आणि गोंधळून गेली होती. ती आता ठीक आहे. मी आणि तिचा भाऊ संपर्कात आहोत. मागील वेळेस आम्ही बोललो त्याला एखादे वर्ष झाले असावे आणि त्याला ती रात्र अजूनही स्पष्ट आठवते. त्याने मी केले त्यासाठी आभार मानले पण खरोखरीच मला मी काही वेगळे किंवा प्रभावी केले आहे असे वाटत नाही. मला जे योग्य वाटले तेच मी केले आणि त्याला मदत करण्यासाठीच केले.
3. इनसेन असीलम स्पेक्ट्रम
अलीकडे मी आणि माझा एक मित्र मी राहतो त्याच्या जवळ असणाऱ्या वूड काउंटी हिस्टोरीकल म्युझिअम मध्ये गेले होतो. पूर्वी ते मानसिक रोग्यांचे इस्पितळ होते पण आता तुम्ही ते आतून पाहू शकता आणि तिथे एखादी चक्कर हि मारता येते. किंवा तुम्ही तिथे एखादा फेरफटका हि मारू शकता..
खर तर आमच्या लक्षात च आल नाही के ते ४ वाजता बंद होत म्हणून, त्यामुळे जेंव्हा आम्ही तिथे पोहोचलो आम्ही फ़क़्त एकाच इमारत पाहू शकलो. तिथे एक पायर्या होत्या जिथे दोरखंड बांधून "प्रवेश निषिद्ध " असे लिहिले होते. आम्ही त्या पायर्यांच्या समोर थांबलो होतो , आणि मी खरंच थट्टा नाही करत आहे, आम्ही पायर्या चडताना आणि उतरताना चा आवाज ऐकला. मी माझ्या मित्रांकडे पहिले आणि माझा असा अविर्भाव होता कि तुम्ही अस काही करत आहात का? आणि ते नव्हते. ते काही हालचाल सुद्धा करत नव्हते. पण आम्हाला माहित होत आम्ही काय ऐकल ते. त्याबद्दल अजिबात सांशकता नव्हती. आम्ही नक्कीच पायर्यांवरून पावलांचा वर जाण्याचा आणि खाली उतरण्याचा आवाज ऐकला होता पण तिथे काहीच नव्हते. मी माझ्या दुसर्या मित्रांसोबत तिथे पुन्हा जाण्याची योजना आखत आहे दुसर्या इमारतींमध्ये फिरायला जाण्यासाठी.
4. घोस्टलि हाउस गेस्ट
मी बरेच अनुभव घेतलेत. बरेच माझ्या स्वतःच्या घरामध्येच. तेंव्हा मी माझ्या बेडरूम मध्ये एकटीच होते आणि मला माझ्या बेडवर कोणी तरी बसल्याची भावना झाली. मी टक्क जागी होते त्यामुळे ते स्वप्न नव्हते याची मला खात्री होती. एवढेच काय तर ब्लंकेत सुद्धा त्यामुळे ब्लंकेत सुद्धा त्यामुळे खालच्या बाजूला सरकलेले होते. दुसर्या वेळेस मी माझ्या तीन मुलासोबत घरात एकटी च होते आणि आम्ही लटकवलेला कंदील आपोआप मागे पुढे होत होता आणि त्याच्या जवळ कोणीही नव्हते. आणि एकदा मी पोटमाळ्या वरती घरंगळण्याचे आवाज ऐकले, जसे कि डझनभर गोट्या मागे पुढे घरंगळत होत्या.
5. द पोल्तग्रेस्त फ्रोम द पास्त - भूतकाळातले एक व्रात्य भूत
जेंव्हा मी तीन किंवा चार वर्षांचा होतो तेंव्हा आम्ही विचेत , कान्सास येथे राहत असू , ती जुनी वृक्ष रोपण केलेली घरे होती जी कि नंतर सदनिकांमध्ये बदली केलेली. माझ्या आईने मला सांगितले कि एका रात्री तिने माझा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि ती तिअच्य रूम मधून धावत मला पाहायला आली तेंव्हा मी बाथरूम मधून हॉल च्या दिशेने धावत येत होतो. मी माझा स्वतः बाथरूम मध्ये गेलो होतो आणि तिने मला सांगितलं कि मी तिला बाथरूम मध्ये एका माणसाला पहिल्याच सांगितलं. अर्थाताचन तिथे कोणीक नव्हत.
बाथरूमची खिडकी कोणालाही येण्या जाण्यास खूपच लहान होती आणि बर्याच शोध्शोधीनंतर हि तिला घरामध्ये कोणी काही तोडून आत आल्याच्या खुणा दिसल्या नाहीत. तिने मला त्या माणसाचे वर्णना करायला सांगितले , मी त्या माणसाकडे एक जोडी रिव्हॉल्व्हर होती त्याने पिन स्ट्रीप सूट घातलेला आणि त्याला मिशा होत्या असे सांगितले. मी पुन्हा कधीच कोण्या माणसाला पहिले नाही, पण त्या नंतर मी एकट्याने बाथरूम ला कधीही जायचो नाही.
एका महिन्या नंतर आई जेंव्हा ती किचन चे सिंक साफ करत होती आणि एकदम तिच्या लक्षात आले कि किचन ची भीत हि बनवत आहे आणि तिने जोरात ढकलले. आतमध्ये छोटीशी जागा होती , एका मोठा माणसाला पुरेशी होईल एवढी जुन्या बाटल्या , जुन्या चादरी आणि भिंतीवर अडकवलेला पिन स्ट्रीप सूट. तिला काहीही सांगायला भीती वाटली. मी जेंव्हा सहा वर्षांचा झालो तेंव्हा तिने हा विषय पुन्हा माझ्या आजी आजोबां समोर काढला.
माझ्या आजोबांकडे तशी बरीचशी पुस्तके होती आणि त्यामध्ये चित्रे हि होती, त्यांनी ती सगळी पुस्तके बाहेर काढली, आणि त्यांनी मला सांगितले कि पुन्हा जर मी अशा कोण्या माणसाला पहिले तर त्यांना सांगायचे. ते अस सांगत असताना पुस्तकांची पाने उलटत होती तोच मी एका चित्राकडे निर्देश करून सांगितले कि हाच तो माणूस ज्याला मी पहिले , ते Wyatt Earp चे छायाचित्र होते आणि त्याने तसच पिन स्ट्रीप चा सूट घातलेला होता ज्याला मी बाथरूम मध्ये पहिले होते..
6. द रूममेट दात वूड नोट आरआयपी - रूममेट जी कधीच चिरकाळ विश्रांती घेणार नाही
मी एका अपार्टमेंट मध्ये आणि दोघींसह राहते आणि मी कधी हि जेंव्हा घरी येते तेंव्हा मला घरात कोणाचे तरी अस्तित्व जाणवते, जस कि माझ्या खेरीज हि घरात कोणी तरी वावरताय. सगळ्या खोल्या मध्ये पाहून आणि तपासून हि जेंव्हा कोणी हि नसत , तरी मला अस सतत वाटत राहत कि कोणी तरी आहे , त्या व्यक्तीच अस्तित्व मला जाणवत आहे आणि माझ्या वर नजर रोखून आहे. जेंव्हा आपण एखाद्या लव सीट वर बसलेलो असतो त्या पद्धतीच्या बोलामधून मला सतत डोळ्यांच्या कोपर्यामध्ये काही तरी लाल रंगाचे चमकून निसटल्या सारखे दिसते.हे मला नेहमीच जास्त घाबरवणारे होते कारण तिथेच काय तर जवळपास च्या भागात हि काहीही लाल रंगाचे नव्हते.
सरतेशेवटी एका रात्री आम्ही सगळ्यांनी यावर चर्चा केली. आणि असा लक्षात आले कि आम्हाला सगळ्यांनाच तसाच सारखा कोणी तरी घरात आमच्या खेरीज असल्याचा आणि वावरण्याचा अनुभव येत आहे आणि शिवाय लाल रंग डोळ्यांच्या कडेतून निसटतानाही आम्ही सगळ्यांनीच पहिला होता.अचानक फोन ची रिंग वाजली आणि त्यावर आमच्याच घराचा नंबर झळकला. आम्ही फोन उचलला जो कि आमच्याच घरातल्या दुसर्या खोलीत होता , दुसर्या खोलीतून एक संगीताचा आवाज ऐकायला यायला लागला जिथे कि दुसरा फोन ठेवलेला होता. किती हि वेळा बंद करण्याचा प्रयत्न केला तरी हि फोन काही बंद झाला नाही आणि माझ्या रूम मेट ने शपथेवर सांगितले कि तिने तिच्या त्या रूम मधला रेडीओ चालू केलेले नव्हता.आम्ही सगळ्यांनी ती रात्र दिवाणखान्यामध्ये एकमेकीना खेटून कशीबशी काढली आणि त्या नंतर आम्हा कोणालाही तिथे राहायचे नव्हते. पुढच्या काही आठवड्यांसाठी आम्हला ते अस्तित्व आणखी प्रकर्षाने जाणवले आणि लाल रंग चमकण्याचे प्रमाण हि वाढले. सहा आठवड्यानी आम्ही सगळ्यांनीच तिथून बस्तान हलवले. माझ्या रूममेट नि दुसर्या अपार्टमेंट मध्ये घरे भाड्याने घेतली आणि मी तिथून दूर निघून गेले. आज हि जेंव्हा मी या गोष्टींचा विचार करते माझा भीतीने थरकाप उडतो.
7. शी सीज डेड पिपल - तिला मृतात्मे दिसतात
मला गेलेली लोक दिसतात पण सहसा मी त्यांना ऐकू नाही शकत.आणि ते हि नेहमीच नाही. हे खरोखरीच खूप विचित्र आणि भीतीदायक आहे. मी माझ्या नवर्याच्या चुलत भावाला कधीच पहिले नव्हते पण त्याचा अंत्यविधी सोहळ्य ला मी नवर्यासोबत त्याच्या आधारासाठी उपस्थित झाले होते. मी त्याच्या गेलेल्या भावाला त्याच्याच कास्केट जवळ उभे असलेले आणि आपल्या भावाला साश्रुनायानानी त्याच्यासाठीच्या आपल्या भावना व्यक्त करत असताना पाहत असल्याचे पहिले. मी जर घाबरून च त्याच्याकडे तक लावून पाहत होते तो स्वतःचे डोके हलवीत उभा होता आणि उदास हि दिसत होता. त्याला मी त्याच्याकडे पाहत असल्याचे लक्षात आले आणि त्याने त्याचा चेहरा फिरवला आणि आपण खरोखरीच काही तरी शोधत आहोत असे भासविण्याचा त्याने प्रयत्न केला. जेंव्हा माझ्या नवर्याने माझा हात हातात घेण्यासाठी मला स्पर्श केला तेंव्हा मी नजर दुसरीकडे वळवली, मी जेंव्हा पुन्हा वळून पहिले तो दिसेनास झाला होता. मला आमचा मेलेला कुत्रा हि स्पष्टपणे आमचा घराच्या बोलीमधून फिरताना दिसायचा. आणि काही दुसरे गेलेले कुटुंबीय सुधा.
त्याचबरोबर आमच्या घरात dotty सुद्धा आहे , एक लहान मुलगी जी माझ्या मुलाच्या रूम मध्ये असते , आणि जेंव्हा ती बाहेर जातात तेंव्हा तिच्या रडण्याचा आवाज येतो. मी तिला कधी पहिले नाहीये पण तीचा आवाज बर्याच वेळा ऐकला आहे माझ्या मुलाने तिला असंख्य वेळा पहिले असल्याचे सांगितले आहे. आणि माझ्या नवर्याने हि !
8. स्पूकी लिटल स्पिरीटस रोम देअर होम - भितीद्यक छोटी त्यांच्या घरात फिरतात.
आम्ही आमच्या घरात नव्यानेच राहायला आलो होतो, मी माझ्या रूम मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होते तोच मला अचानक माझा बेड एका दिशेला ओढल्यासाराळ वाटला आणि असे वाटले कि नुकतेच कोणी तरी बेड वर बसले आहे. मला वाटले कि ती माझी मुलगी असणार म्हणून मी तिला खाली जा असे सांगण्यास तिथून उठले तर तिथे कोणीच नव्हते. थोड्याच वेळाने मी जेंव्हा माझ्या बेड वर झोपले होते तेंव्हा मला असा भास झाला कि बेडवरच गादी थोडीशी उचलली गेली आहे , जसे कि कोणी तरी बसून उठले आहे. आणि माझी धाकटी जेंव्हा बाल होती ती घरभर कोणाच्या तरी मागे फिरत असल्या सारखी रांगायची. कधीकधी अचानक ती कशाकडे तरी टक लावून पहायची आणि बोटाने दाखवायची , विशेषतः वरती जाणार्या पायर्यांकडे जिथे आमची बेडरूम होती. आम्ही आमच्या शेजार्यांशी बोललो आणि एका आजी ला हि ज्या मेक्सिको वरून आल्या होत्या , त्यांनी सांगितले कि जेंव्हा त्या इथे आल्या होत्या तेंव्हा त्यांनी एका छोट्या मुलाला आणि मुलीला पहिले. आम्हाला दोघी हि मुलीच आहेत.