← Back
Cover of नामस्मरण

नामस्मरण

by passionforwriting

रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्णहोतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय.कोणत्या देवाचा कसा करावा नामजप ते आता वाचूया.....

Chapters

Related Books