दत्ताचा नामजप

‘श्री गुरुदेव दत्त।’


http://dattaguru.myarpan.in/images/guru-dattatreya.jpg

या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा.