शिवाचा नामजप

‘ॐ नम: शिवाय।’

http://www.theshivaexperience.com/wp-content/uploads/2013/03/lesson1-4.jpg


हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणेम्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.