← Back
Cover of टेकमराठी दिवाळी अंक

टेकमराठी दिवाळी अंक

by संकलित

ई-दिवाळी अंक - तंत्रज्ञान आणि मराठीला जोडणारा मंच. याचा कार्यभाग, निखील कदडी व पल्लवी कदडी हे टेक मराठीचे संस्थापक पाहतात. निखील व पल्लवी हे software क्षेत्रात कार्यरत असून ते “Krishna Infosoft” ह्या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. गेले ४ वर्षे या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

Chapters

संपादकीय → टेक मराठी विषयी... → अ अ अॅन्ड्रॉईड चा! → दीपिन लिनक्सची ओळख → GIT: म्हणजे नेमके काय? → लिनक्स (Linux) विषयी थोडेसे → मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे? → तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता! → डॉट नेट फ्रेमवर्क → तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल? → एपिक browser ची ओळख → मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कसं करायचं? → हे SEO काय आहे? → १२ वी नंतर कोणते इंजिनियरिंग कॉलेज व कोणती शाखा निवडायची? → गूगल फ़्रेंडली संकेतस्थळं कशी करायची? → HTML भाग १: ओळख → Technical Writing: Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी alternate career → Java पेक्षा Python का चांगली? → फिबोनाकी सिरीज- Fibonacci Series → Software Specifications घेताय? तुमच्यासाठी काही Tips → ५ गोष्टी ज्यावर Computer Science च्या विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं? →

Related Books