ब्रम्हदेवाचे वर (Marathi)


passionforwriting
नेहमी ब्रम्हदेव राक्षस आणि अन्य प्राण्यांना असे वर देत असत ज्यामुळे अन्य देवता अडचणीत येत असत. चला पाहूयात कसे कसे ब्रम्हदेवाने या सर्व राक्षसांना वर दिले आणि कसे त्यांचे निवारण झाले.