
शिशिरकुमार घोष (Marathi)
पांडुरंग सदाशिव साने
शिषिर कुमार घोष (1840–1911) भारतातील प्रसिद्ध राष्ट्रवादी पत्रकार, अमृत बाजार पत्रिकेचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी 'इण्डिया लीग' ची स्थापना केली. साने गुरुजींनी लिहिलेलं शिशिरकुमार घोष यांचे चरित्र.READ ON NEW WEBSITE