
योगासने (Marathi)
अभिषेक ठमके
शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. काही प्रमुख योगासनांची तपशीलवार माहिती श्री अभिषेक ठमके यांनी ह्या पुस्तकात संपादित केलेली आहे.READ ON NEW WEBSITE