
गांवाकडच्या गोष्टी (Marathi)
व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर ह्यांचे हे लेखन आम्हाला गावांतील कथांत घेऊन जातात. ग्रामीण जीवन, तेथील लोकांचा साधेभोळे पणा तसेच विक्षितपणा ह्यातून जो विनोद निर्माण होतो तो इथे तुम्हाला वाचायला मिळेल.READ ON NEW WEBSITE