Get it on Google Play
Download on the App Store

मरण स्वस्त झाले (Marathi)


Sangieta.Devkar.Print&Media Writer.
घट्ट मीठी मरावी आपल्या माणसाना अस खुप वाटतय. कसले आले हे जगणे मरण किती स्वस्त झालय. गुदमरतो आता जीव ही श्वास ही घुसमटतो आहे. समुहाने राहनारा मानुस आज एकटा एकटा फ़िरत आहे. जन्माला आलो तेव्हा मरणार तर आहोत त्याच दुख नाही. मानुस माणसाला टाळतो आहे ,याची सल आहे मनी. कारण काही ही असो आज सगळेच कैद झालेत. मैत्री नाती नुसती नावाला,बघतो एकमेकांना फ़क्त संशयीत. माणसाला सोबत मानुस हवा,बाहेर पडू नको वेड्या गम वशील उगाच जीवा. कसला हा आज़ार आला,अशुद्ध होवून गेली हवा.. माणूस माणसाला आज दुरावला.... प्रवास मैफल शब्द जणु कालबाह्य झाले. नुसत डोळ्यानी पहायचे आपले मानुस,भेटनयात परकेपन आले.. संगीता देवकर..प्रिंट & मीडिया रायटर..
READ ON NEW WEBSITE

Chapters