मन धुंद करणार (Marathi)
Sangieta.Devkar.Print&Media Writer.
तुझ रुसन तुझ हसण सार काही सुखावनार. पाऊस पडून गेल्यावर जस आकाशात इन्द्रधनुष फुलनार. गहिरे डोळे तुझे ,धूंद तुझी ती नजर, सार कसे माझ्या मनाला वेड लावनार. दूर असून ही तुझ माझ्या आसपास वावरण, मि तुझाच आहे ग सतत ही जाणीव करून देणारं. भीति कशाची तुला सखे,नको अशी अस्वस्थ होऊ. मि च आहे न तुझ्या चेहऱ्यावर छानस हासु फुलनार. मि तुझा तू माझी हे आपले ऋणानुबंध कधी ही न तूटनार. प्रेम तुझे साथ तुझी,सार कस मनाला धूंद करणारं.....!!! संगीता देवकर...READ ON NEW WEBSITE