
संत मुक्ताबाईचे अभंग (Marathi)
अभंग संग्राहक
मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण, हिचा पाया अध्यात्मिक होता. मुक्ताबाईने चांगदेवाचे गर्वहरण केले. मुक्ताबाईंनी आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याने ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले होते.READ ON NEW WEBSITE