बाल गोपाळ साठी कथा संग्रह (UNK)


Anonymous
गोष्ट नंबर एक शेराचसव्वाशेर आसपास एक सुंदर नगर होतं त्या नगरातील लोक गोडीगुलाबीने राहत होते प्रत्येक जण आपापल्या कामात दंग होऊन जातात त्यागावात एक पहिलवान राहत होता तो आपल्या बायकोला समोर उभा करून तिच्या कानाच्या रिंगणातून बाण घालावी आणि तिला विचारीत की काय ग माझ्या सारखा पहिलवान आहे कुठे बिशारी बायको भियुन जात तिला काही बोलता येत नव्हते ती भितीने बारीक होऊ लागली एक दिवस ती बाहेर बायकांच्या मध्ये बसण्यासाठी गेली असता बायकांनी तिला विचारले की काय ग तुझी तब्येत ठीक नाहिये का एवढी बारीक का झाली जेवण वगैरे करतेच ना ती बाई भित भित घरात घडलेलं सर्व खबरबात बायकांना सांगतं त्या बायका मधील एक बाई तिला सांगते की अग तू घाबरत जाऊ नकोस तुझ्या नवऱ्याला सांग की अहो त्या डोंगराच्या पलीकडे जाऊन पहा तुमच्या पेक्षा वरचढ पहिलवान आहेत ती बाई तुम्ही म्हणता ते खरे आहे ना नाही तर तो मला फाडून खाईल अग तू सांगुन तर बघ दुसऱ्या दिवशी तो पहिलवान रोजच्या प्रमाणे तिला विचारतो मग ती बाई भित भित सर्व काही सांगुन टाकतं ‌. क्रमशः

Chapters

शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू

शेराच सव्वाशेर भाग ३

शेरास सव्वाशेर भाग ४

शेरास सव्वाशेर भाग ५

गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं

गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत

महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो

वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५

लव्ह अंकुश

लव्ह अंकुश पुढचा भाग

गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र

ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२

ब्रम्हांत्र पुढचा चालू

शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू

शेराच सव्वाशेर भाग ३

शेरास सव्वाशेर भाग ४

शेरास सव्वाशेर भाग ५

गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं

गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत

महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो

वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५

लव्ह अंकुश

लव्ह अंकुश पुढचा भाग

गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र

ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२

नशीब आपणच घडवतो पुढील भाग

नशीब आपणच घडवितो भाग ३