
बहिर्मुखी (Marathi)
प्रसाद सुधीर शिर्के
'बहिर्मुखी' हा प्रसाद सुधीर शिर्के यांनी लिहिलेल्या कथांपैकी काही निवडक कथांचा संग्रह असून यात वाचकांना जीवनाकडे बहिर्मुख करण्याकरिता, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच जीवनाची दुसरी बाजू उलगडून दाखवणाऱ्या कथा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.READ ON NEW WEBSITE