
संत बहिणाबाईचे अभंग (Marathi)
संत बहिणाबाई
तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत. तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे.READ ON NEW WEBSITE