
संत नामदेवांचे अभंग (Marathi)
Shivam
संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. नामदेव हे 'मराठी'तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि 'कीर्तना'च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.READ ON NEW WEBSITE