Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अध्याय एकतिसावा

म्हणे तंद्रि सोडुनि ऐक । वाढे विंध व्यापी अर्क । तेव्हां जाती वृंदारक । काशीमध्यें तद्‌गुरुपाशीं ॥

स्तवि वाक्पति अगस्त्यातें । लोपामुद्रा साध्वीतें । त्वत्सम नान्या पतिव्रते । पतिदेवते तूं धन्या ॥२॥

कदापि न स्वतंत्रता । पतिसेवननिरता । छायेपरी पतिदेवता । पतिव्रता ती पतिचित्ता ॥३॥

जेवी भुंजीता पति । पतिपूर्वीं स्नान करी ती । उठे आधीं निजे उपरांती । न बसे ती पतिपुढें ॥४॥

जी न जाय घराबाहेर । करीपत्युच्छिष्टाहार । पतिवचनीं जी सादर । निरंतर अनुकुल ॥५॥

जी आनंदे दैवलाभें । वस्त्रभूषणीं न क्षोभे । धर्म सोडिना देहलोभें । ती शोभे निजधर्मे ॥६॥

न घे वार्ता श्रीमंताची । मर्यादा धरि वडिलांची । स्वातंत्र्यें ती व्रताची । आशा साची नच करी ॥७॥

देव गुरु सर्व पती । मानुनी वाद न करिती । पतिसवें ज्या भांडती । भालु होती भुंकती त्या ॥८॥

न कोणासीं भेद कीजे । धवा वंचुनी खाइजे । वृक्षीं लोंबे वागुळी जे । खायी निज मळमूत्र ॥९॥

धर्मान्वित राहतां । दैवें पति मरतां । सवें जाय पतिव्रता । न वियुक्ता छायेपरी ॥१०॥

इति श्री०प०वा०स०वि सारे पतिव्रताधर्मनिरुपणं एकत्रिंशो०

 

गुरूचरित्र

सरस्वती गंगाधर स्वामी
Chapters
अध्याय पहिला
अध्याय दुसरा
अध्याय तिसरा
अध्याय चौथा
अध्याय पाचवा
अध्याय सहावा
अध्याय सातवा
अध्याय आठवा
अध्याय नववा
अध्याय दहावा
अध्याय अकरावा
अध्याय बारावा
अध्याय तेरावा
अध्याय चौदावा
अध्याय पंधरावा
अध्याय सोळावा
अध्याय सतरावा
अध्याय अठरावा
अध्याय एकोणीसावा
अध्याय विसावा
अध्याय एकविसावा
अध्याय बाविसावा
अध्याय तेविसावा
अध्याय चोविसावा
अध्याय पंचविसावा
अध्याय सव्विसावा
अध्याय सत्ताविसावा
अध्याय अठ्ठाविसावा
अध्याय एकोणतिसावा
अध्याय तिसावा
अध्याय एकतिसावा
अध्याय बत्तिसावा
अध्याय तेहेतिसावा
अध्याय चौतिसावा
अध्याय पस्तीसावा
अध्याय छत्तिसावा
अध्याय सदतीसावा
अध्याय अडतीसावा
अध्याय एकोणचाळीसावा
अध्याय चाळीसावा
कीर्तन पूर्वरंगनिरुपम्
गुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा
गुरूचरित्र - अध्याय पन्नासावा
गुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा
गुरूचरित्र - अध्याय बावन्नावा
गुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा
गुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा
गुरूचरित्र - अध्याय १२२