Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

या गावातील घरांना कुलूप लावले जात नाही

शिंगणापूर गावाचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या गावात आजही एकाही घराला कडी किंवा कुलूप लावले जात नाही. तसेच लोक घरातील मौल्यवान वस्तू अलामारी किंवा तिजोरीत ठेवत नाहीत. असे मानले जाते की, शनिदेव स्वतःच या गावाचे रक्षक आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने चोरी केली तर तो या गावातून बाहेर जाऊ शकत नाही. शनिदेवाच्या प्रकोपाचा त्या व्यक्तीला सामना करावा लागतो. या गावात केल्यास अंधत्व येथे अशी आख्यायिका भक्तांमध्ये प्रचलित आहे.