Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तिळाचे सहा प्रयोग

http://www.abhivyakti-hindi.org/ss/2012/til.jpg

विष्णू धर्मासूत्रात म्हटलेले आहे की पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आणि स्व स्वास्थ्यवर्द्धन तथा सर्वकल्याणासाठी तिळाचे सहा प्रयोग पुण्यदायक आणि फलदायक असतात - तिळाच्या पाण्याने अंघोळ करणे, तीळ दान करणे, भोजनात तिळाचा उपयोग, जलात तीळ अर्पण करणे, तिळांनी आहुती, तिळाचे उताणे लावणे.