Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अघोरीना लोक का घाबरतातअघोरी हे सर्वसामान्यान पासुन लांब राहतात. दिवसा ते झोपतात आणि रात्री स्माशानात साधना करतात. ते त्यांचा जास्त वेळ सिद्धी मंत्राचा जाप करण्यात घालवतात. आजही असे अघोरी साधु आहेत की जे पराशक्तीला आपल्या आधीन करु शकतात. या साधना स्मशाणात होतात आणि जगात चारच  स्मशानघाट असे आहेत की जिथे या तंत्र साधनेचा परिणाम खुप लवकर होतो. तारापीठ स्मशान  (पश्चिम बंगाल), कामाख्या पीठ (आसाम), त्र्यंबकेश्वर (नाशिक) आणि उज्जैन (मध्यप्रदेश).