Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

आबादी बानो बेगम


बी अम्मान या नावाने प्रसिद्ध असलेल्या आबादी बानो बेगम हिने आपल्या बिकट परिस्थितीला आपल्या पायातील बेड्या बनू दिले नाही. तिने संपूर्ण आयुष्य पडद्याचे पालन केले आणि जेव्हा १९१७ मध्ये आपल्या मुलाच्या अटकेविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली तेव्हा देखील पडद्यामागुनच आवाज उठवला. बुरख्याच्या पाठीमागुनच त्यांनी लखनौ मध्ये घरातून बाहेर पडून एका विशाल समुदायाला संबोधित केले होते.