Get it on Google Play
Download on the App Store

पारबती गिरी




ओडीसा ची मदार तेरेसा म्हणवल्या जाणाऱ्या पारबती १६ वर्षांच्या वयात स्वातंत्र्य संग्रामाचा हिस्सा बनल्या. महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतल्याने त्यांना २ वेळा अटक झाली होती. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देखील त्यांनी देशसेवा सोडली नाही आणि पैकमल गावात एक अनाथाश्रम चालू करून अनाथ मुलांच्या सेवेत आपले जीवन व्यतीत केले.