Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कशेडी घाट : मुंबई गोवा हायवे

 :

हा भागसुद्धा बराच भयानक आहे, इथेही असंख्य अपघात झाले आहेत आणि बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. ट्रक पडण, बस उलटी होण, लोकांच मरण हे नेहमीच झाल आहे. जे लोक जिवंत आहेत किंवा यातून कसेबसे वाचले आहेत ते सांगतात की “रात्रीच्यावेळी गाडीसमोर अचानक एक व्यक्ती येऊन गाडी थांबवण्याचा इशारा देतो ज्यामुळे गाडीच संतुलन बिघडून गाडीचा अपघात होतो.