Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

वैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश



या मंदिरात भगवान शंकराचे प्रसिद्ध असे वैजनाथ लिंग आहे. वैजनाथ मंदिर आपल्या तांत्रिक क्रियांसाठी तर इथलं पाणी आपल्या पाचक शक्तींसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवान शिव शंकराच्या  बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक आहे.