Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

विरोधकांवर यशस्वी मात करणारे नमो२००२ मधील ग. गुजरात मधील दंग्यास्नाठी जेव्हा नरेंद्र मोदी सरकारला दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला आणि तिकडे राष्ट्रपती राजवट लागू झाली  त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकार बिनविरोध निवडून आले .त्यांच्या चेहर्‍यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत होता. दुसर्‍या एखाद्या नेत्यास असला आरोप खचितच अतिशय महागात पडला असता, पण नरंद्र मोदींच्या बाबतीत तसे झाले नाही. ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले.