Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित साहित्य

नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते.
त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत:

 1.   कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद
 2.     कुशल सारथी नरंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)  
 3.   द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ
 4.  दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)  
 5. नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)   
 6. नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)  
 7. नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक : डॉ. दामोदर)
 8. नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
 9. मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
 10. स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)
 11. Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
 12. Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन)