All books by author आशिष अरुण कर्ले

हरे कृष्ण आशिष अरुण कर्ले. मूळ गाव चिखलवाडी ३२ शिराळा सांगली सध्या पनवेल मध्ये राहतो. औषधनिर्माणशास्त्र (B Pharmacy) हा अभ्यासक्रम गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई या महाविद्यालयात शिकत आहे (मुबंई विद्यापीठ). आरंभ या ई मासिकासाठी व्यवस्थापकीय संपादक म्हणूम काम करत आहे. फार्मसी सांधर्भात मराठीत लिहिलेले १२ हुन अधिक लेख bookstruck या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून हे लेख अँप्लिकेशन च्या स्वरूपात गुगल प्ले स्टोर वर देखील उपलब्ध आहेत. याशिवाय इतर अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत जे bookstruck या संकेतस्थळावर वाचू शकता. हरे कृष्ण धन्यवाद!