टिल्लू (Marathi)
कथाकार
एके काळी जर्मनीमध्ये टिल्लू नांवाचा एक मुलगा होता. लहानपणापासूनच तो फार वात्रट होता. खोटे बोलणे, लोकांना त्रास देणे याचे जणुं बाळकडूच त्याला मिळाले होते. त्याने काही कामधंदा शिकावा, शेतीवाडी करावी म्हणून बापाने पुष्कळ प्रयत्न केला. कमीत कमी त्याने घरांतील काम थोडे फार करावे म्हणून आईनें पण भरपूर प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ, त्याचा उनाडपणा कांही गेला नाही. हि गोष्ट त्याच्या उनाडपणाची आहे...!READ ON NEW WEBSITE