भीमाचे तांडव (Marathi)
कथाकार
कुरुक्षेत्रावर पांचवा दिवस उजाडला. दोन्हीकडील सैन्ये सुसज्ज होऊन रणांगणावर पोहोचलीं, आज कौरव सैन्य मकरव्यूहांत सज्ज झाले व पांडव सैन्य श्वेनव्यूहांत उभे झाले. आघाडीला भीम उभा होता. भीष्माने जणूं पांडव सेनेचा नाश करण्याचा निर्धार केला होता. भीष्माचा उत्साह पाहून दुर्योधनाचा आनंद व उत्साह उफळू लागला.READ ON NEW WEBSITE