लॉवक्राफ्ट : भयकथांचे शेक्सपिअर (Marathi)
Contributor
हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट ह्यांच्या मृत्यूला ह्या मार्च मध्ये ८२ वर्षें झाली पण भयकथांच्या दुनियेत आज सुद्धा त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट ह्यांच्या भयकथा भन्नाट होत्या, एक नवीन प्रकारची कल्पनारंजकता त्यांनी दाखवली ज्यापासून गेम ऑफ थ्रोन्स पासून स्टीफन किंग चे इट पर्यंत अनेक कथांनी प्रेरणा घेतली आहे. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्या बद्दल जाणून घेऊ.READ ON NEW WEBSITE