श्री गजानन इंचेनाळ गडहिंग्लज
या मंदिराचे बांधकाम सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे आहे.
या मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे आणि १९०७-०९ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता.
या मंदिरातली गणेशमूर्ती दगडी धीरगंभीर आणि चतुर्भुज आहे.
या मंदिराच्या भोवताली नवरात्रोत्सव हा विशेष उत्सव असतो कोल्हापूर गडहिंग्लज फाट्यावर तीन किलोमीटरवर इंचेनाळ हे गाव आहे.
आंबोली-रामतीर्थ-गडहिंग्लज या मार्गावरूनही इंचेनाळला जाता येते अंगारकी संकष्टी ला गडहिंग्लजहून विशेष एस.टी श्री गजानन मंदिरासाठी निघतात.
मौजे इथेनॉलचे ग्रामदैवत श्री गजानन हे आहे १९९२ ला करवीर पीठाच्या शंकराचार्य यांच्या हस्ते मंदिरावर कळस कळस चढवण्यात आला होता.
ही शिवकालीन पुत्रप्राप्तीसाठी अनुकूल असल्याचे भक्तांची श्रद्धा आहे.