Get it on Google Play
Download on the App Store

बा.भ.बोरकर - झिणि झिणी वाजे बीन स...


 झिणि झिणी वाजे बीन सख्या रे, अनुदीन चीज नवीनकधी अर्थावीण सुभग तराणाकधी मंत्रांचा भास दिवाणासूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अति लीनकधी खटका, कधी रुसवा लटकाछेडी कधी प्राणांतिक घटकाकधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण सौभाग्ये या सुरात तारात्यातून अचपळ खेळे पाराअलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण