दुधी भोपळा याचे फायदे
दुधी भोपळा यामध्ये विटामिन सी, फायबर, सोडियम, अँटीऑक्सीडंट, आणि iron असते. तर आता आपण दुधी चे फायदे जाणून घेऊ.
१ . दुधी भोपळा यामध्ये असणारे फायबर हे वजन कमी करण्यासाठी मदत करते. रोज सकाळी एक ग्लास दुधी चा रस न राहता पिला तर एका महिन्यात तुमचे वजन कमी होईल.
२. दुधी भोपळा यामध्ये असणारे पाण्याचे प्रमाण हे चेहर्यावर असणारे तारूण्यपिटीका (pimples) कमी करून त्वचा मुलायम बनविण्यासाठी मदत करते.
३. दुधी भोपळ्याच्या सेवनाने पोट साफ होते.
४. दुधी भोपळा याचे नियमित सेवन केल्यास लिव्हर व युरिनरी सिस्टम च्या समस्या दूर होतात.
५ .दुधी ब्लडप्रेशर व कोलेस्ट्रॉल लेवल normal करते.
६. दुधी भोपळा याचा रस नियमित सेवन केल्यास केसा पांढरे होत नाही. केसांची मुळे मजबूत होतात.
७. दुधी भोपळा याचे नियमित सेवन केल्यास heart patients यांना देखील फायदा होतो.