Get it on Google Play
Download on the App Store

लेख ४

आरंभी सुमारें १३ ओळी फार्शी मजकूर तालिक]
श. १४९१ - ९२ इ. १५६९ - ७०

दा सुडक कवलिया सवद कवलिया सो मौजे सासवने तपे आठागरु मामले मुर्तजाबाद उरुक चेऊल सु॥ सन सबैन व तिसा मैया कारणे आपाजी माहाद प्रभु कुलकरणी यासी कतबा लेहोनु दिधला यैसा जे जोहारजी नेत फिरंगी याचे भात गावेले मुडे बेतोलीस साडे कुडो चौदा साडे आपणासी देणे आहे त्याची कीस्ती हरसाल मुडे चौदा येकुनु मु॥ ३ सिसाली ई॥ सन इहिदे सबैन व तिसा मैया त॥ सन सलास सबैन व तिसा मैया झडती करने म्हणौनु जोहरजी नेता जवल वारे फास तुम्हास आपण जमान दिधले आहे याबदल तुम्हासी आई ? स्थल आपली मिरासी दीधवाडी सो आगर सासवने दिधली असे जोहरजी नेताचे भात मुदती आपण देऊ न सके तरी वाडी मजकुराची किमती गला भात गार्वेले मुडे पचवीस जोहरजी नेतासी तुम्ही आदा कीजे वाडी मजकुरीस व आपणासी व आपले औलाद अफलादेसी निसबती नाहि वाडी मजकुरु तुम्ही आपले लेकुराचे लेकुरी घेइजे वाडी मजकुरीवरी कोण्ही दगादावा करील तो आपण सोडउनु देणे वरकड नकद टके आठ रुके अठरा ? व गला गावैले मुडे सतरा सडी दोन कुडो चौदा साडे राहातील ते आपण जोहारजी नेतासी आदा करणे तुम्हासी निसबती नाही कतबा सही सालाची जे कीस्त होईल ते भात देसरीती आपण देणे
गोवाही

कतबप्रमाणे साक्षी वाघो राम देसाई
बालबाबा मौजे सासवने
घा ? गर तुलदम धरतुया
ळु म कवलिया मौजे सासवने
हेड कवलिया चागद कौलिया
[कागदामागें] दोज सर्फदी