Android app on Google Play

 

घ्यावयाची काळजी

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार-

वेळच्यावेळी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे. अल्कोहोल युक्त हँड सॅनेटाईझर सुध्दा वापरू शकता
खोकलताना किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड झाकावे ज्यामुळे हा आजार पसरणार नाही
सर्दी आणि ताप असलेल्या व्यक्तीशी कोणताही संपर्क टाळावा
इतर कोणत्याही व्यक्ती पासून किमान 3 फूट अंतर राखावे.
आपल्या हाताने चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.